आलोक वर्मा यांचा राजीनामा
नवी दिल्ली वृत्तसंस्था । सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आलोक वर्मा यांना निवड समितीने गुरुवारीच सीबीआयच्या संचालकपदावरून हटवले. त्यानंतर त्यांची वर्णी डी.जी. फायर…