Browsing Tag

afv. ketan dhake

सर्व नियमांचे पालन करूनच कोर्टाच्या कामकाजास प्रारंभ : अ‍ॅड. केतन ढाके ( व्हिडीओ )

जळगाव। सोमवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाले असून कोरोनाच्या प्रतिकारासाठीच्या सर्व नियमांचे पालन करूनच कामकाज सुरू झाले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी दिली.
error: Content is protected !!