Home Cities अमळनेर सायबकोरबाई सिसोदीया यांचे निधन : उद्या अन्त्ययात्रा

सायबकोरबाई सिसोदीया यांचे निधन : उद्या अन्त्ययात्रा

8984faa2 45fa 4677 8369 b4208471fd76
8984faa2 45fa 4677 8369 b4208471fd76

8984faa2 45fa 4677 8369 b4208471fd76

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील सायबकोरबाई धनसिंग सिसोदीया (वय ७३) यांचे आज (दि.६) दुपारी वार्धक्याने निधन झाले. त्यांची अन्त्ययात्रा उद्या (दि.७) सकाळी ११.०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे. राजेंद्र धनसिंग सिसोदीया यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा सून, नातु व मुली असा परीवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound