Home Cities जळगाव सुनील सूर्यवंशी सेवेतून निलंबित

सुनील सूर्यवंशी सेवेतून निलंबित

0
27

जळगाव प्रतिनिधी । अपसंपदा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले गसचे माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आलेे आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने २८ जून रोजी सुनील सूर्यवंशी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात संशयित माजी अध्यक्ष सुनील सूर्यवंशी व किरण पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.


Protected Content

Play sound