गं. भा. आननबाई ठाकुर कालवश

ananbai thakur nidhanजळगाव प्रतिनिधी । गं.भा. आननबाई राजाराम ठाकूर यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

गं.भा. आननबाई राजाराम ठाकूर यांची अंत्ययात्रा आज शनिवारी दुपारी २ वाजेला, चिरणे-कदाने ता. शिंदखेडा येथुन निघणार आहे. त्या गुलाबसिंग राजाराम ठाकूर, व कापूस पणन महासंघाचे माजी विभागीय व्यवस्थापक के.आर. ठाकुर यांच्या मातोश्री तर भाजपा सोशल मीडिया सेल जळगाव चे जिल्हाध्यक्ष जयेश ठाकूर यांच्या आजी होत.

Protected Content