Home Cities जळगाव सुनील दाभाडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

सुनील दाभाडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

0
28

WhatsApp Image 2019 05 11 at 4.43.48 PM

जळगाव (प्रतिनिधी ) जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा लोकमित्र सन्मान पुरस्कार सुनील दाभाडे यांना राज्यस्तरीय राष्ट्रसंत गाडगेबाबा लोकमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

सुनील दाभाडे हे मानवसेवा विद्यामंदिर, जळगाव येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते चित्रकार, पक्षिमित्र म्हणूनहि प्रसिद्ध आहेत. दाभाडे यांना हा पुरस्कार फैजपूर येथे २६ मे रोजी सत्यपाल महाराज, ऍड.उज्ज्वल निकम, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,  कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, उद्योगपती अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound