Home क्राईम वडली येथे एकाची गळफास घेवून आत्महत्या

वडली येथे एकाची गळफास घेवून आत्महत्या


Crime 21

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडली येथील उगलाल फकीरा पाटील (चापे, वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली होती. यानंतर गावकऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. पाटील यांच्या आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound