रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पंचायत समितीच्या १४ गणांच्या आरक्षणाचे सोडत आज प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.
रावेर तालुक्यातील १४ गणांचे आरक्षण खालील प्रमाणे –
पाल-सर्वसाधारण महिला,
खिरोदा प्र – सर्वसाधारण महिला,
रसलपूर – सर्वसाधारण महिला,
केऱ्हाडे बुद्रुक – सर्वसाधारण,
वाघोड नामाप्र – नामाप्र,
खिरवड -नामाप्र महिला,
ऐनपूर – अनुसूचित जमाती,
निंभोरा बुद्रुक – अनुसूचित जमाती महिला,
विवरे बुद्रुक – अनुसूचित जमाती महिला ,
चिनावल – सर्वसाधारण ,
वाघोदा बुद्रुक – अनुसूचित जाती,
बलवाडी – सर्वसाधारण,
तांदलवाडी – अनुसूचित जाती महिला आणि
थोरगव्हाण – सर्वसाधारण
याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांची उपस्थिती होती.