Home Cities बोदवड रांका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीत घवघवीत यश

रांका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीत घवघवीत यश

results 33e9adf0 63e2 11e8 a998 12ee0acfa260
results 33e9adf0 63e2 11e8 a998 12ee0acfa260

 

results 33e9adf0 63e2 11e8 a998 12ee0acfa260

बोदवड (प्रतिनिधी) बारावी परीक्षेत येथील न.ह. रांका महाविद्यालयाचा ८२ टक्के निकाल लागला असून विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखा ९४.८१ टक्के, वाणिज्य शाखा ८९.३८ टक्के तर कला शाखा ६५.९६ टक्के निकाल लागला आहे.

 

कांचन सुनील मोढेकर हिने ८०.४५ टक्के गुण मिळवून कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. नेहा भगवान बोदडे हिने ७६.०८ टक्के मिळवून दुसरा तर वैशाली परमेश्वर शेळके हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. वाणिज्य विभागात प्रीती मंगलसिंग पाटील ७९.२३ टक्के मिळवून प्रथम, शीतल सुनील जगताप हिने ७८.३३ दुसरा तर रिशाली विजय शर्मा हिने ७७.३८ टक्के मिलवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेत सिद्धार्थ राजेश भादुका याने ८२.३९ टक्के मिळवून प्रथम, सिद्धार्थ संजय अग्रवाल ७५.८४ टक्के मिळवून दुसरा तर प्रियंका वसंतसिंग पाटील हिने ७३.८१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या सर्व यशस्वी र्थी-विद्यार्थीनींचे सर्वत्र कैतुक केले जात आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound