Home Cities जळगाव राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चारदा धावणार

राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चारदा धावणार

0
42


rajdhan express

जळगाव प्रतिनिधी । राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चारदा धावणार असून आजपासून (दि.13सप्टेंबर) चारदा थांबा मिळणार आहे. आज दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी जळगाव स्टेशन येथे राजधानी एक्स्प्रेसचे स्वागत करण्यात येणार आहे.

राजधानी एक्स्प्रेस सप्ताहातून चार दिवस जळगाव स्थानकावर थांबणार आहे. यामुळे जळगावच्या प्रवाशांचे दिल्लीला जाण्यासाठी मोठी सोई होणार आहे. तसेच आज स्वागतावेळी पत्रकार, प्रेस फोटोग्राफर आणि डिजीटल मिडिया यांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन भाजप कार्यालय प्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.


Protected Content

Play sound