Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांच्या प्रचाराला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिषेक पाटील यांच्या प्रचाराला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद


abhishek patil prachar

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना शहराच्या विविध भागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

 

अभिषेक पाटील यांनी रात्रंदिवस स्वत:ला प्रचारात झोकून दिले असून ते सतत मतदारांच्या ठिकठिकाणी जावून भेटी-गाठी घेत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. नागरिकही त्यांना आपल्या समस्या सांगून त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करीत आहेत.


Protected Content

Play sound