Home धर्म-समाज चुंचाळे येथे आमदार सोनवणे यांची सांत्वन भेट

चुंचाळे येथे आमदार सोनवणे यांची सांत्वन भेट

soneawane santwan bhet
soneawane santwan bhet

soneawane santwan bhet

धानोरा ता. चोपडा (वार्ताहर)। यावल तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवाशी मिराबाई कोळी यांचे नुकतेच दिर्घ आजाराने मयत झाल्याने आमदार सोनवणे यांनी कुटुंबियांची सांत्वन भेट दिली.

देशदूत वार्ताहर ज्ञानेश्वर बाबुराव कोळी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा २ सुना नातवंडे असा परिवार आहे. तसेच प्रभाग क्र.२ मधीलच प्रगतीशिल शेतकरी माणिक देवराम पाटील यांचा मुलगा स्व.रमेश वय ३८ हे सुध्दा १९ तारखेला एकाच दिवशी दिर्घ आजाराने मरण पावले होते तर दोन्हीं कुटुबांचे सांत्वन २९ जुन रोजी चोपडा आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी दोन्ही मयतांच्या घरी जावुन कुटुंबांचे सात्वन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार सोनवणेसह सुर्यभान पाटील, गोटु सोनवणे, वना कोळी, युवा सेना अध्यक्ष भरतसिंग, राजपुत चुंचाळे, युवासेना सचिव दिपक कोळी, सदस्य प्रदिप वानखेडे, योगेश पाटील, ग्रा.पं.सदस्य अरमान तडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Protected Content

Play sound