Home Cities चोपडा स्नेहा साखला आयपीसीसी परीक्षेत उत्तीर्ण

स्नेहा साखला आयपीसीसी परीक्षेत उत्तीर्ण

0
55

sneha sakhalaचोपडा प्रतिनिधी । येथील स्नेहा सुरेश साखला ही विद्यार्थीनी आयपीसीसी या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.

थिल सामाजिक कार्यकर्त्या सौ शोभा साखला व जळगाव येथील आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या कर्मचारी सुरेश साखला यांची कन्या व प्रा.प्रविण जैन यांची भाची कु.स्नेहा सुरेश साखला सीए-आयपीसीसीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे ती नुकतीच चोपडा महात्मा गांधी महाविद्यालयातुन एम.कॉम. ला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश जी.पाटील, अध्यक्ष अ‍ॅड.संदीप भैय्या पाटील, सचिव सौ.स्मिता पाटील तसेच जैन समाजाचे संघपती सोहनराज टाटीया, जळगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष साखला महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग सर्व प्राध्यापक व इतर सर्व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound