रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर शहरातील छत्रपती शिवाजी चौकात श्री संत जगदगुरु श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
रावेर शहरातील छत्रपती शिवाजी चौकमध्ये श्री संत जगदगुरु श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळा आयोजित करण्यात आल आहे. आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्या दरम्यान किर्तनचा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. दि १३ रविवार रोजी ह.भ.प पंकज महाराज यांचे किर्तन असणार आहे. दि.१४ सोमवार रोजी ह. भ. प. गोकुळ महाराज दि.१५ मंगळवार रोजी ह. भ. प. भाऊराव महाराज दि.१६ बुधवार रोजी ह. भ. प. विलास महाराज दि.१७ गुरुवार रोजी ह. भ. प. विलास महाराज दि.१८ शुक्रवार रोजी ह. भ. प. दिपक महाराज दि१९ शनिवार रोजी ह. भ. प. वैष्णवी देवी दि.२० रविवार रोजी ह. भ. प. दुर्गादास महाराज यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले आहे. तरी रावेर शहरातील सर्व भाविकांनी किर्तनाचा लाभ घेण्याचे अवाहन श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बिज सोहळा तर्फे करण्यात आला आहे.