Home Cities जळगाव संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात

संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात

0
226

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । समस्त बारी पंच मंडळ, जळगावतर्फे आज सकाळी १०:३० वाजता हितवर्धिनी हॉल जोशी पेठ जळगाव येथे श्री संत रुपलाल महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री संत रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती समाजातील जेष्ठ नागरिक भिका बारी यांच्या हस्ते करण्यात आली. रुपलाल महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती समाज बांधवांना देण्यात आली.

यावेळी पंच मंडळाचे पदाधिकारी विजय बारी, अरुण बारी, लतीश बारी, बालमुकुंद बारी, महेंद्र बारी, नितीन बारी, मयूर बारी, हर्षल बारी, विनोद लावणे, विजय बारी, राजू बारी, राहुल बारी, किशोर बारी, अनिल बारी व महिला अध्यक्षा इंदूताई बारी, सीमाताई कोल्हे, लिलाबाई बारी, जयश्रीताई बारी, पुनमताई बारी, पूजाताई बारी व समाजातील समाजबांधव व महिला भगिनींनीची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound