पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील आझाद चौकातील श्री छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
अशी आहे कार्यकारिणी
अध्यक्षपदी सोनू देवराम मराठे, उपअध्यक्षपदी गणेश भागवत चौधरी, सचिवपदी जयेश नितीन चौधरी, महेश पुना चौधरी, खजिनदार योगेश दिलीप चौधरी , दर्शन सुनील बागुल व प्रसाद चौधरी व गणेश मंडळाकडून सर्वांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष छोटू जगन्नाथ वाणी यांनी केले व श्री छत्रपती शिवाजी गणेश मंडळाचे व श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे सर्व सभासद उपस्थित होते. सल्लागार समितीचे अध्यक्ष मनोज चौधरी व विकास चौधरी व योगेश चौधरी यांच्याकडून अध्यक्ष. उपाध्यक्ष यांच्या अभिनंदन करण्यात आले.