अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पोलिस हे संरक्षणाची असतात पण हेच पोलिस जर कधी बनले तर जनतेचे काय होईल. असाचा एक प्रकार अकोला शहरात घडला आहे. अकोला शहरात एका पोलिस हवालदाराने तक्रारदार महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बाळकृष्ण येवले असे हवालदाराचे नाव असून एका गावातील महिलेला शरीरसुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला आहे. अशी तक्रार या महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. महिलेने आरोप केल आहे की हवालदार येवले हा तिला सतत मोबाईलवर फोन करून मानसिक आणि शारिरिक त्रास देत आहे.