…असे साकारले ‘शिव सह्याद्री’ महानाट्य ! (व्हिडीओ)

Ad.Dabhade Mulakhat

जळगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव येथे येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळात ‘शिव सह्याद्री’ हे महानाट्य सादर होणार आहे. हा नाट्यप्रयोग शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित असून चाळीसगाव येथील युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या मित्र मंडळाने त्याचे आयोजन केले आहे.

 

या महानाट्याचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक अॅड. विनय दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथील रहिवासी आहेत. त्यांना या महानाट्याची संकल्पना कशी सुचली ? त्यामागे कोणती प्रेरणा कारणीभूत ठरली ? त्यांचे भविष्यातील संकल्प काय आहेत ? याबाबत थेट त्यांच्याकडूनच आपण आज जाणून घेणार आहोत. तर मग चला, बघूया ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे वृत्त संपादक विवेक उपासनी यांनी त्यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचीत…

 

Protected Content