Home Cities धरणगाव शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क


8a80aa62 f8a7 49e3 8f87 1f76181b5a4a
 

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आज सकाळी आपल्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ यांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावला.

शहरातील माळीवाडा परिसरातील मतदान केंद्रावर शिवसेनचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ आणि माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ या दोघांनी मतदान केले. यावेळी श्री. वाघ यांनी मतदारांना मतदानाच्या शुभेच्छा सर्वाना आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसैनिक देखील मतदानासाठी पोहचले होते. दरम्यान, जळगाव ग्रामीण मतदार संघात साडे दहा वाजेपर्यंत १०.३८ टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound