Home Cities धरणगाव गौतम नगरमधील प्रशिक बौद्ध विहारात शिवजयंती उत्साहात साजरी !

गौतम नगरमधील प्रशिक बौद्ध विहारात शिवजयंती उत्साहात साजरी !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील गौतम नगरमधील प्रशिक बौद्ध विहारात सोमवारी शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

याठिकाणी कोमल सोनावणे या उपासिकेने प्रास्ताविक केले तर गोवर्धन बाबा सोनवणे.राजेंद्र बागुल, रिशब बोरसे, कबीर पारेराव, सम्राट सोनवणे, कुणाल बोरसे, रोशनी सोनवणे, अनुष्का पवार, भावना सोनवणे, दिपाली सोनवणे, आरोही बोरसे या सर्वांनी शिवराय यांच्या कार्या विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रणाली सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश सोनवणे, धम्मदिप सोनवणे, तक्षिल सोनवणे, लकी ब्राह्मणे, कार्तिक अहिरे, गौरव सोनवणे, कल्पेश, मानसी सोनवणे या सर्वांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound