Home धर्म-समाज “बाबा बर्फानी व जय भोले”चा जयघोष करत शिवभक्त निघोले अमरनाथ यात्रेला

“बाबा बर्फानी व जय भोले”चा जयघोष करत शिवभक्त निघोले अमरनाथ यात्रेला

0
133

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधील पंचवीस शिवभक्तांचा समुह नुकतेच मंगलदीप एक्सप्रेस ने अमरनाथ यात्रेसाठी म्हणजेच बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी रवाना झाला आहे.

बाबा बर्फानी व जय भोले असा जयजयकार करत शिवभक्त हे भुसावळ रेल्वे स्टेशन हुन अमरनाथ यात्रेसाठी निघाले आहेत. या शिवभक्तांमध्ये कुणाल सोनवणे, गणेश पाटील, भूषण पाटील, पी.डी. बढे, चंद्रकांत सोनार, गुलाब महाले, देवेंद्र पाटील, गोकुळ बलावणे, विनोद नागोरे, एस.के. पाटील, राहुल राणे, जयंत खडके, डी.के. चौधरी, चेतन भारंबे, पुंडलिक पाटील, एस.एल. महाजन, संदीप तायडे, संजय कावडकर, पराग झोपे, विजय सोनवणे, योगेश पाटील, पोलीस बांधव मनोज मस्के व विशाल विसपुते यांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound