रावेर विधानसभा मतदार संघातून शिरीष चौधरी आघाडीवर

shirish chaudhari

पहिली फेरी – रावेर विधानसभा मतदार संघातून टपाल फेरीतील शिरीष चौधरी (कॉग्रेस)-3913, हरीभाऊ जावळे(भाजपा)-2156, अनिल चौधरी(अपक्ष)-1619, आघाडी- 1757

दुसरी फेरी – शिरीष चौधरी (कॉग्रेस)-3533, हरीभाऊ जावळे(भाजपा)-2206, अनिल चौधरी(अपक्ष)-1887, आघाडी 1316
एकूण आघाडी 3073

तिसरी फेरी – शिरीष चौधरी (कॉग्रेस)-6058, हरीभाऊ जावळे(भाजपा)-1857, अनिल चौधरी(अपक्ष)-1702, आघाडी 4201
एकूण आघाडी- 7285

Protected Content