शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील रहिवासी डॉ. युवराज धनाजी बारी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
शेंदुर्णी येथील रहिवासी व जामनेर तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज धनाजी बारी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी,व मोठा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.