Citiesभुसावळ शांताबाई जाधव यांचे निधन By जितेंद्र कोतवाल - April 17, 2019 0 31 FacebookTwitterPinterestWhatsApp भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील धोबी वराड येथील रहिवासी ईश्वर रमेश जाधव यांच्या मातोश्री गं.भा.शांताबाई रमेश जाधव यांचे काल (दि.१६) रात्री ९.३० ला निधन झाले. त्यांच्यावर आज (दि.१७) सकाळी ११.०० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.