अ.भा.कोळी समाजाच्या महानगराध्यक्षपदी शैलेंद्र सोनवणे यांची नियुक्ती

shailendra sonwane

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय कोळी समाजाच्या पत्रकार आघाडीच्या तालुका व महानगर अध्यक्षपदी शैलेंद्र सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती बाबतचे पत्र जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश सोनवणे यांच्याहस्ते देण्यात आले.

समाजाच्या कार्याची व अनुभवाची दखत घेत अखिल भारतीय कोळी समाजाचे राज्याचे सचिव ॲड. वसंत भोलानकर व जळगाव जिल्हाध्यक्ष दिनेश सोनवणे यांनी शैलेंद्र सोनवणे यांची पुढील तीन वर्षांकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल कोळी समाजाच्या वतीने अभिनंदन होत आहे.

Protected Content