Home Cities चाळीसगाव उद्योग मंत्रालयाच्या समितीवर खासदार उन्मेष पाटील

उद्योग मंत्रालयाच्या समितीवर खासदार उन्मेष पाटील

0
27

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या समितीवर खासदार उन्मेष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार उन्मेष पाटील यांची आज केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योगाच्या भरभराटीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार पाटील यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound