Home क्राईम संतोष धनगर यांचे निधन

संतोष धनगर यांचे निधन

0
59

जळगाव प्रतिनिधी । येथील नगरपालिकेतील सेवानिवृत्त अभियंता व धनगर समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांचे अल्पशा आजाराने उपचार सुरु असतांना आज (दि.१५) पहाटे २.४० वाजता दुःखद निधन झाले. 

त्यांच्यावर नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांच्या पश्चात पत्नी व १ मुलगा आहे. ते नाट्यकर्मी व गुरु ॲडव्हर्टाझिंगचे संचालक धनंजय धनगर यांचे वडील होत.

 


Protected Content

Play sound