संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्ताने कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

san savata

 

चाळीसगाव प्रतिनिधी । संत शिरोमणी सावता महाराज यांची आज पुण्यतिथीनिमित्ताने कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम श्री कृष्ण मंगल कार्यालय, पिलखोड या ठिकाणी आयोजन करण्यात आले.

या महाप्रसादाला व कीर्तनाला युवानेते मंगेश चव्हाण यांनी उपस्थिती लावून संत सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कार्यक्रमास माजी पं.स.सदस्य प्रकाश माळी, माजी पं.स.सदस्य सतिष पाटे, माजी सरपंच एकनाथ माळी, माजी सरपंच डिगांबर पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अण्णा महाजन, छगन साहेब, शंकर महाजन, बळीराम यशोद, गोरख बाविस्कर, संदिप वाघ, अमोल पाटील, शांताराम पाटील, रविंद्र बाविस्कर, चेतन पाटील, निलेश पाटील, अमोल सोनार, प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, विष्णु महाराज, ज्ञानेश्वर पाटील, सिध्दार्थ राजापूत, रणजित पाटील, निवृत्ती कवडे, विशाल सोनवणे, सागर पाटील, मनोज गोसावी आदी यावेळी उपस्थितीत होते.

Protected Content