बोदवड तालुका पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी संभाजी जाधव

WhatsApp Image 2019 11 10 at 2.58.59 PM

बोदवड, प्रतीनिधी | तालुका पत्रकार संघाची नुकतीच नुतन कार्यकारिणी गठित करण्यात आली त्यात तालुकाध्यक्षपदी संभाजी जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बोदवड तालुका संघाची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संभाजी जाधव यांची तालुकाध्यक्षपदी तर उपाध्यक्ष म्हणून निवृत्ती ढोले यांची निवड करण्यात आली. तसेच नूतन कार्यकारणीत सचिव नाना पाटील, जेष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम गड्डम तसेच महेंद्र पाटील, संघटक संदीप बैरागी, निमंत्रक रविंद्र मराठे, कोषाध्यक्ष अमोल न्हावी, समन्वयक गोपाल व्यास, प्रसिध्दी प्रमुख नितीन चव्हाण, मानद सदस्य म्हणून नंदलाल पठे, गोपीचंद सुरवाडे, प्रकाश चौधरी, गणेश पाटील, सुहास बारी, सुनिल बोदडे, जितेंद्र पारधी, विकास पाटील, अर्जुन आसणे, विकास पाटील,सचिन महाजन, प्राजक्ता आसणे यांचा समावेश आहे.

Protected Content