राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या  जयंतीनिमित्त राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांचा प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

 

राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, सुनिल माळी, सलीम इनामदार, संजय चव्हाण, संजय पाटील, जयप्रकाश चांगरे, राजू बाविस्कर, रिजवान खाटिक, रहीम तडवी, हितेश जावळे, गोटू महाजन, प्रशांत अहिरे, बाळू पवार आदी उपस्थित होते.

 

Protected Content