Home Cities धरणगाव साक्षी पांडेचे यश ; बारावीत 85 टक्के

साक्षी पांडेचे यश ; बारावीत 85 टक्के

0
126
sakshi pandy
sakshi pandy

sakshi pandy
 

पिंप्री ता.धरणगाव (वार्ताहर) येथील साक्षी राहुल पांडे या विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.

 

साक्षी पांडे ही जळगाव येथील बेंडाळे महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. तिने बारावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल पिंप्री परिसर तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक तथा शिक्षक वर्गातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साक्षी ही पत्रकार संतोष पांडे यांची पुतणी आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound