Home धर्म-समाज अग्नीपंख अकॅडमीतर्फे शहिदांना श्रध्दांजली

अग्नीपंख अकॅडमीतर्फे शहिदांना श्रध्दांजली

0
36

साकेगाव, ता. भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील अग्नीपंख अकॅडमीतर्फे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

तीन वर्षापूर्वी काश्मिरातील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४१ भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. या जवानांना साकेगाव येथील अग्नीपंख अकॅडमीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी दोन मिनिट मौन राहून शहिदांप्रयती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी साकेगाव येथील अग्नीपंखो शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी मेणबत्त्या प्रज्वलीत करून आदरांजी अर्पण केली.


Protected Content

Play sound