Home Cities अमळनेर कृषीभूषण साहेबराव पाटील प्रचारात सक्रीय

कृषीभूषण साहेबराव पाटील प्रचारात सक्रीय

0
41

अमळनेर प्रतिनिधी । माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे प्रचारात सक्रीय झाले असून त्यांनी महायुतीच्या प्रचारासाठी शहरातून काढलेल्या प्रचार फेरीत भाग घेतला.

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रभाग क्र. ४,५,९,व ११या परिसरात प्रचार करण्यात आला. यामध्ये गांधलीपूरा, फरशी चौक ,सराफ बाजार,गुळ बाजार,जिनगर गल्ली, पांच कंदील चौक, शिवशाक्ति चौक आदी भागांचा समावेश होता. त्यांच्यासोबत रामभाऊ संदानशिव, फैय्याज पठाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound