Home धर्म-समाज भुसावळ येथे पोलीसांतर्फे रुट मार्च

भुसावळ येथे पोलीसांतर्फे रुट मार्च

0
21

WhatsApp Image 2019 04 21 at 7.35.40 PM

भुसावळ (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकीच्या पर्शाभूमिवर रविवार दि २१ रोजी शहरातील नृसिह मंदीरापासून एक हजार जवानांसह डिवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च काढण्यात आला.

 

या रुट मार्च मधील पोलीसांना लक्ष्मी चौकात राजस्थानी नवयुवक विप्र मंडळातर्फ लिंबू शरबत देण्यात आला, या वेळी राजस्थानी नवयुवक विप्र मंडळाचे अध्यक्ष विनोद शर्मा, जे.बी.कोटेचा, मोहन भराडे, जग्गू अग्रवाल, विजय सावदेकर, सुनिल ठाकूर, अजय श्रीगोंदेकर, भगवान पाटील,  दिलीप खंडेलवाल, राधेश्याम लाहोटी, सुनिल अग्रवाल, अनूप अग्रवाल, महेश नेवे, मयुर अग्रवाल, गोटू सोनार, नितीन शर्मा, नवीन शर्मा, दिपक शर्मा, गुलाब खट्टर, मनिष अग्रवाल ,गब्बर चावरीया,प्रशांत विष्णोई, प्रदीप अग्रवाल, भानू सोनार यांनी कामकाज पहिले. रुट मार्च हा जवाहर डेअरी, मरीमाता रोड, लक्ष्मी चौक, गांधी चौक, मॉडर्न रोड, अमरदीप टॉकीज, रजा टावर, स्टेशन रोड, बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरून निघून डि.एस.गाउंडवर समारोप झाला. या रुट मार्चमध्ये बाजारपेठचे निरीक्षक देवीदास पवार, तालूकाचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब ढोंबे,  ट्रॉफीकचे दिपक गंधाले, छोटू वैदय, नंदू सोनवणे , संजू पाटीलसह अमरावती, लातूर, जालना,  मध्य प्रदेश, सीआरपीएफ प्लाटून, एसआरपीएफ प्लाटून, दंगापथक, होमगार्ड सह पोलीस सहभागी होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound