Home धर्म-समाज रावेर येथे रिमझिम पावसाला सुरुवात !

रावेर येथे रिमझिम पावसाला सुरुवात !

0
23

रावेर प्रतिनिधी । रावेर परिसरात वादळीवाऱ्‍याला सुरुवात झाली असून रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली. दरम्यान, शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

आज सायंकाळच्या सुमारास रावेर शहर, ऐनपुर  सरलपुर, भोकरी, सिंदखेडा, सर आप-पासच्या गावांमध्ये अवकाळी वादळाला सुरुवात झाली आहे. रावेरात विजपुरवठा देखिल खंडित करण्यात आली आहे.तसेच हलक्या स्वरुपात पावसाला देखील सुरुवात झाली आहे.

 


Protected Content

Play sound