जळगाव (प्रतिनिधी) रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील व रक्षाताई खडसे हे प्रचंड मतांनी आघाडीवर आहेत. या संदर्भात आमदार राजूमामा भोळे यांनी मतदारांचे आभार मानत हा मोदींच्या विकासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ला दिली आहे.