Home Cities एरंडोल रेल्वेत सुविधा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष : प्रवाशांची नाराजी

रेल्वेत सुविधा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष : प्रवाशांची नाराजी

0725e060 cf3a 459d 9df4 2d4bc709e45b
0725e060 cf3a 459d 9df4 2d4bc709e45b

0725e060 cf3a 459d 9df4 2d4bc709e45b

कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) मुंबईहून येणाऱ्या गोरखपूर काशी एक्सप्रेस मधील काही डब्यांमध्ये फॅन नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाश्यांना याचा मोठा त्रास होत आहे. याकडे समस्येकडे कोण लक्ष देणार ? हा खरा सवाल आहे.

 

एकीकडे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठ्या रकमेचे पगार दिले जात असताना प्रवाशांना अपेक्षित सुविधा का मिळत नाहीत ? अशी चर्चा ट्रेनमधील सुज्ञ प्रवाशांमध्ये होत आहे. तसेच ट्रेनमध्ये सफाईकडेही कर्मचारीही दुर्लक्ष करत असल्याचे असे स्पष्ट झाले आहे. तेथील टॉयलेट अजिबात साफ केले जात नाहीत, असे आढळून आले आहे. याकडे प्रशासनाने व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound