Home न्याय-निवाडा एकल मातांना ‘पूर्ण पालक’ म्हणून मान्यता देणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार :...

एकल मातांना ‘पूर्ण पालक’ म्हणून मान्यता देणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार : हायकोर्ट

0
269

छत्रपती संभाजीनगर-वृत्तसेवा । मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकल मातांच्या अधिकारांना बळ देणारा ऐतिहासिक निर्णय देत मुलांच्या शालेय नोंदीत वडिलांचे नाव आणि त्यांची जात नमूद करणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकल मातांना ‘पूर्ण पालक’ म्हणून मान्यता देणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार असून, त्यासाठी कोणतीही दया दाखवण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट शब्दांत न्यायालयाने नमूद केले आहे.


Protected Content

Play sound