एरंडोल येथील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

एरंडोल प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे यंदाही शहरातील सर्व माध्यमिक शाळांमधील दहावीत उत्तीर्ण झालेल्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांना पारितोषिक व शैक्षणिक साहित्य देवून गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमातचे अध्यक्षस्थानी गोपाल पाटील, कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने, एरंडोल नगरीचे नगराध्यक्ष रमेश परदेशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपनगराध्यक्ष  संजय महाजन, उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड, जि.आर.महाजन, शांताराम महाजन, नगरसेवक जगदीश ठाकूर, नगरसेवक योगेश महाजन, नगरसेवक अस्लम पिंजारी, आरिफ मिस्तरी, राजु आण्णा महाजन, नगरसेवक विश्वनाथ महाजन, पांडु धोबी, गोपाल पाटील, पत्रकार संजु चौधरी, भानूदास पहेलवान, गुलाब चौधरी, राजेंद्र पवार, रा.ति.काबरे विद्यालयाचे मुख्यध्यापिका मानूधने मँडम, जिजामाता विद्यालयाचे मुख्यध्यापिक पाटील सर, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्यध्यापिक वाघ सर, माऊली क्लासेसचे संचालक गोरख महाजन, नगरसेविका जयश्री पाटील, नगरसेविका प्रतिभा पाटील, सरपंच पोर्णिमा जाधव, आरती ठाकुर, नयना पाटील, कैलास पाटील, अरुण महाजन, प्रल्हाद महाजन, गजानन महाजन, गोपाल महाजन, सोपान महाजन, देवराम नाव्ही, प्रकाश शिंदे, गोपाल कुंभार, शरद कुंभार, नाना महाजन, महेश महाजन, मुकेश बडगुजर, रवींद्र चौधरी, कैलास चौधरी, विजय देशमुख, नितीन महाजन, चेतन पाटील, आकाश महाजन, अजय देशमुख, शुभम जैस्वाल, सागर पाटील, भुषण पाटील, प्रविण चौधरी, नितीन पांचाळ, पप्पू पांचाळ, सोनु चौधरी, सागर पहेलवान, पवन चौधरी, बाळा धनगर, कृष्णा चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद महाजन व नगरसेविका हर्षाली महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप पाटील यांनी केले.

 

Protected Content