Home क्राईम भुसावळ येथे कारवाईत चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत

भुसावळ येथे कारवाईत चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत

0
30
fad932da d216 4a41 a6f9 fb318287ae50
fad932da d216 4a41 a6f9 fb318287ae50

fad932da d216 4a41 a6f9 fb318287ae50

भुसावळ, प्रतिनिधी | येथील पोलीस स्टेशनला ५ अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात स्थागुशा पथकाने तपास करून ५ जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एका जणांकडे चोरीस गेलेला मोबाईल आढळून आला.

भुसावळ पोलीस स्टेशनला ५ अनोळखी दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थागुशाच्या पथकाने समांतर तपास करून करून प्रमोद काशिनाथ पाटील (रा.आकलुड ता.यावल) ,गोविंदा पंढरीनाथ सपकाळे (रा. आंजला ता. यावल) ,विशाल आधार सपकाळे (रा.पिंप्री ता.यावल), दिनेश सोमा भिल (रा.आकलुड ता.यावल) त्यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता प्रमोद काशिनाथ पाटील यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी गेलेला मोबाईल आढळून आला. तो मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला.


Protected Content

Play sound