Home धर्म-समाज कृषी पदवीधर संघटनेच्या तालुका युवक अध्यक्षपदी रविंद्र पाटील

कृषी पदवीधर संघटनेच्या तालुका युवक अध्यक्षपदी रविंद्र पाटील


पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारी बु रहिवाशी  रविंद्र माणिक पाटील यांची कृषि पदवीधर संघटनेच्या पाचोरा तालुका युवक अध्यक्षपदी निवड झाली आहे.

कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषीभूषण महेश कडूस पाटील, अध्यक्षा मंगल कडूस पाटील यांनी रविंद्र पाटील यांची निवड केली. त्यांच्या निवडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज खोमणे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनिष भदाणे, युवकचे कार्याध्यक्ष राहुल राजपुत, जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष फकिरचंद पाटील यांनी निवडीबद्दल कौतुक केले आहे. रविंद्र पाटील यांचे पाचोरा तालुका व परिसरातुन अभिनंदन होत आहे.

 


Protected Content

Play sound