Home धर्म-समाज रावेर येथे दक्षता समितीची आढावा बैठ‍‍क संपन्न

रावेर येथे दक्षता समितीची आढावा बैठ‍‍क संपन्न

0
37
raver aathava bauthak
raver aathava bauthak

raver aathava bauthak

 

रावेर प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयामध्ये दक्षता समितीची बैठक आज (दि.6 जुलै) रोजी आ.हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत आ. हरीभाऊ जावळे यांनी आढावा घेऊन रेशन, केरोसिन, आधार, यासंदर्भात प्रशासनाला महत्वाच्या सूचना केले आहेत. यावेळी रावेर नगराध्यक्ष दारा मोहोम्मद माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, तहसीलदार उषारानी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे, पुरवठा अधिकारी हर्षल पाटील, अव्वल कारकुन शैलेश तरसोदे, शरीफ तडवी, पवन चौधरी, अमोल महाजन आदी बैठकीला उपस्थित होते.


Protected Content

Play sound