रावेर (प्रतिनिधी)। रावेरचे तसिलदार विजयकुमार ढगे यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर नाशिक येथून बदलून आलेल्या उषाराणी देवगुणे यांनी सोमवारी रावेर तहसील कार्यालयात तसिलदार पदाची सुत्रे हाती घेतले आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देऊन तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवीणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
रावेर तहसीलदारपदी उषाराणी देवगुणे रुजू
6 years ago
No Comments