Home Cities रावेर पावसाने रावेरमध्ये लावली हजेरी

पावसाने रावेरमध्ये लावली हजेरी

0
29
raver paus
raver paus


raver paus

रावेर प्रतिनिधी । शहरासह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली असुन, रावेर शहरातील हा पहिलाच पाऊस असून, या पाऊसामुळे उकाळ्या पासून बचावास, काहीसा गारवा निर्माण झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरात सायंकाळी पाचच्या सुमार अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली.  यासोबत थोडस वादळ आल्याने रावेर शहरातील स्टेड बँक समोर झाड तोडून पडले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound