एरंडोल प्रतिनिधी । पत्रकारिता क्षेत्रातील ‘जनसंपर्क व पत्रकारिता पदविका’ हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पुर्ण करत पत्रकार रतीलाल भाईदास पाटील (देसले) नुकत्याच झालेल्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते गेल्या दहा वर्षांपासून एरंडोल तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
रतीलाल पाटील यांचे पत्रकारिता पदविका परिक्षेत यश
6 years ago
No Comments