Home Cities धरणगाव रमेश मांगो चौधरी यांचे निधन

रमेश मांगो चौधरी यांचे निधन

498a8a86 39cd 4c62 8356 e97af54f23f4
498a8a86 39cd 4c62 8356 e97af54f23f4

498a8a86 39cd 4c62 8356 e97af54f23f4

पिंपरी खुर्द, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी रमेश मांगो चौधरी (वय ६७) यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९.०० वाजता राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते दिलीप चौधरी व विनोद चौधरी यांचे वडील होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound