भुसावळ प्रतिनिधी येथील रमारत्न फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे बुध्द विहाराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
रमारत्न फाउंडेशनच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहाराच्या परिसरात आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते वुक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. सुनील नेवे, सरपंच कंडारी शिंगारे, अध्यक्ष आशा बिर्हाडे, उपाध्यक्ष आश्विनी तायड़े, सचिव सुष्मा मोरे, खजिनदार, रंजना शेळके, गौरव राजेंद्र वाघ, मित्र परिवार आणि सर्व तपशिला नगरातिल पुरुष व महिला उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपरत्न तायड़े यानी केले.