Home Cities एरंडोल एरंडोल येथे महिला दिनानिमित्त शहिद जवानांसाठी रॅली काढून निधी संकलन ( व्हिडीओ...

एरंडोल येथे महिला दिनानिमित्त शहिद जवानांसाठी रॅली काढून निधी संकलन ( व्हिडीओ )


WhatsApp Image 2019 03 08 at 5.48.05 PM

एरंडोल (प्रतिनिधी) । एरंडोल येथे जागतीक महिल दिनानिमित्त शहरातील महिला मंडळातर्फे पुलवामा येथील भ्याड आतंकवादी हल्‍ल्यात शाहिद झालेल्या वीर जवानांसाठी रॅली काढून मदत निधी जमा करण्यात आला. या मदत निधी रॅलीला कासोदा दरवाज्यापासून सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी जयश्री पाटील, छाया दाभाडे, मीनाक्षी पाटील, आरती महाजन, गौरी मनुधने, सपना शर्मा, शकुंतला अहिरराव, शमा साळी आदी मान्यवर महिलांसह शहरातील शेकडो महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला.

पहा । महिला मंडळातर्फे शहरातून काढलेली रॅली


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound