Home Cities धरणगाव धरणगावातील मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधन साजरी

धरणगावातील मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधन साजरी

0
25

cal

धरणगाव प्रतिनिधी । येथील किरण महाजन यांचा समर्थ कृपा क्लासेस् मधील विद्यार्थिंनी आज दि. 17 ऑगस्ट रोजी मुक बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्षाबंधननिमित्ताने राख्या बांधण्यात आल्या.

याबाबत माहिती अशी की, या मुलांना रक्षाबंधननिमित्त राख्या बांधण्यात आल्या. यांना ही या सणाबद्दल महत्त्व सांगत त्यांना नवीन दिशा देण्यात आली. यावेळी मूक बधीर विद्यालयाचे मुख्यध्यापक वाल्मिक पाटील यांचे क्लासच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
आज आमच्या क्लासच्या मुलींना हे कळलं असे की, मुलं ह्या जगात असे असून ही त्यांच्यात किती कलागुण आहेत. ज्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही, तसेच या मुलांमध्ये किती आनंद असतो. यांच्या सहवासात खूप खूप आनंद वाटला. असे ही मुली यावेळी म्हणाल्या.


Protected Content

Play sound