धरणगावात राजे प्रतिष्ठानतर्फे महाराणा प्रताप यांना आदरांजली

dharangaon 6

धरणगाव, प्रतिनिधी | येथील राजे प्रतिष्ठानतर्फे आज (दि.१९) हिंदुसूर्य शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

 

त्यावेळी राणाजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होताना राजे प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष वैभव पाटील , शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, तालुका संघटक त्रंबक पाटील, तालुका कार्याध्यक्ष ललित मराठे, शिवशंभू चरित्र व्याख्याते व मीडिया प्रमुख ललित पाटील, दिनेश भदाने शहर सचिव, तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील, राहुल चव्हाण, योगेश येवले, मुकेश चव्हाण, गौरव चव्हाण, दीपक पवार, अविनाश चौधरी, अमोल परदेशी, अनिल पाटील, विक्रम पाटील, विशाल ठाकुर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content